Monday, February 6, 2012

महाराष्ट्र: काका-पुतण्यांचे राजकीय कुरण

सुभाष थोरात

थोडी अतिशोयक्ती वाटली तरी आपण असे  म्हणू शकतो की, आज महाराष्ट्राचे राजकारण काकापुतण्यांच्या अवतीभवती फिरताना सित आहे. यातील काकापुतण्यांच्या चार जोड्या आज सर्वाधिक गाजत आहेत. एक जोडी आहे शर पवारअजित पवार यांची, दुसरी बाळ ठाकरे-राज ठाकरे यांची आणि तिसरी नुकतीच राजकीय मंचावर नव्या रूपात अवतरलेली जोडी म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांची.  तर चौथी जोडी आहे छगन भुजबळसमीर भुजबळ यांची. यांचे अजून तरी आलबेल आहे. या जोड्यांतील चारी काका मातब्बर नेते आहेत आणि महाराष्ट्र हलविण्याची क्षमता त्यांनी वेळोवेळी सिद्ध वेत्र्ली आहे. त्यांचेच पुतणे असल्यामुळे प्राथिमक पातळीवर या सर्व पुतण्यांना राजकारणात फाया झाला आहे. त्यांची इमेज निर्माण होण्यासाठी या काकांच्या मातब्बरीचा लाभ झाला आहे.

बाळ ठाकरे जेव्हा राजकारणात सक्रीय होते तेव्हा ते राज ठाकरे यांना दौर्‍यावर त्यांच्याबरोबर घेऊन जात. त्यामुळे त्यांची बाळ ठाकरे यांचे राजकीय वारस अशीच ईमेज बनत गेली. त्यांनीही काकांची हुबेहुब नक्कल करीत आपणच त्यांचे राजकीय वारस आहोत हे जनमानसावर ठसविले. अगी व्यंगचित्रांपासून ते भाषणांपर्यंत त्यांनी बाळ ठाकरे यांचा वारसा तंतोतंतपणे आत्मसात वेत्र्ला आणि आज तोच शस्र म्हणून ते शिवसेनेच्या पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात वापरत आहेत. त्यांचे भांडण बाळ ठाकरे यांच्याशी नाही. तर उद्धव ठाकरे यांच्याशी आहे आणि या भांडणात तत्त्वविचार वगैरे काहीही नाही. बाळ ठाकरे यांनी अधिवृत्र्तपणे शिवसेनेची पर्यायाने अर्थसत्तेची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त वेत्र्ल्यानंतरच राजकीय हाणामारी सुरू झाली. सत्तेमुळे मिळणारी 'लूट' समजूतारपणे मिळून मिसळून खाल्ली असती तर मनसेचा अवतारच झाला नसता. पण भाऊबंकीमध्ये हेच तर होत नाही आणि झाले तर ते फार दुर्मिळ असते.

याबाबत शर पवारअजित पवार ही काका पुतण्यांची जोडी आर्श म्हणावी लागेल. शर पवारांनी आपली मुलगी ल्लिीच्या राजकारणात तर अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात जागा नेमून लिेल्या आहेत. मुलीला महाराष्ट्राच्या राजकारणात आणले नाही कारण महाराष्ट्रात राजकारण करायचे तर त्यांच्यासारखीच पण वेगळ्या पद्धतीने टगेगिरी करणारा राजकारणी असला तरच निभाव लागू शकतो. हे त्यांना माहित आहे आणि अजित पवार यांनीही आपण गावगाड्यातील जुन्या पाटलांसारखे टगेगिरी करण्यात माहीर आहोत हे सिद्ध वेत्र्ले आहे. आता शरद पवारांची त्यांच्याबद्दल अपेक्षा इतकीच, जी त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त वेत्र्ली आहे की, टगेगिरी त्यांच्यासारखीच सुसंस्वृत्र्तपणे वेत्र्ली जावी. उा. काही पुरोगामी विचारांचे साहित्यिक, कार्यकर्ते, पत्रकार, परी बाळगावेत. असे पत्रकार आणि असे साहित्यिक त्यासाठी निवडावेत की, वरवर तरी विकले न जाणारे अशी त्यांची ईमेज असावी. (सांप्रतकाळी असे साहित्यिक, पत्रकार आहेत की नाहीत हा संशोधनाचाच विषय आहे). त्यांच्याशी सलगी करून आपण राजकारण करतो असे भासवावे. नंतर एका सत्तेवर पूर्ण पकड निर्माण झाली की मग पप्पू कलानी, हितेंद्र ठावूत्र्र अशा मंडळींबरोबर गेले तरी काही बिघडत नाही. पण सुरुवातीला तरी सुसंस्वृत्र्तजाणता राजा अशी ईमेज असावी. लोकांची कामे करताना 'हो'चा अर्थ 'नाही' असा असावा तर 'नाही'चा अर्थ 'हो'असा असावा. माणसे जोडावीत (अर्थातच फोडाफोडी करून). खंजीर नेहमी जवळ बाळगावा आणि तो पाठीतच खुपसावा, समोरून वार करू नये. काकांचा हा गुरुमंत्र आत्मसात करण्याचा मनोय अजित पवारांनी नुकताच व्यक्त वेत्र्ला आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राला आणखी एक 'सुसंस्वृत्र्त' राजकारणी नेता मिळेल अशी आपण आशा करूया.

याबाबतीत राज ठाकरे सर्वात उजवे आहेत. त्यांनी काकांची शिकवण तपशीलासह नीट अभ्यासली आहे. आता त्याला त्यांनी 'मनसे स्टाईल' हे नाव प्रधान वेत्र्ले आहे. 'मनसे स्टाईल' म्हणजे 'कानाखाली आवाज काढू', 'महाराष्ट्र पेटवू' वगैरे, वगैरे. ही सर्व भाषा आणि व्यवहार त्यांनी काकांचा वारसा म्हणून नीट उचलला आहे. बिचारे उद्धव ठाकरे यांचा पिंड वडिलांपेक्षा वेगळा आहे, त्यांच्या आईसारखा आहे. त्यामुळे ते जेव्हा  शिवसेना स्टाईलने वडिलांसारखे बोलायला जातात तेव्हा हास्यास्प ठरतात. पण ते तरी काय करणार. शिवसेना चालवायची म्हणजे सुसंस्वृत्र्त होऊन थोडेच चालणार. शिव्या आल्याच पाहिजेत. तीच तर शिवसेनेची महाराष्ट्राच्या राजकारणाला ऐतिहासिक देन आहे आणि ही संस्वृत्र्ती जोपासण्यासाठी त्यांना सर्व ती मत काँग्रसच्या 'सुसंस्वृत्र्त' म्हणवणार्‍या  शर पवारांसारख्या राजकारण्यांनी पुरवली आहे.

गोपीनाथ मुंडेधनंजय मुंडे या काकापुतण्यांची गोष्ट सर्वस्वी वेगळी आहे. ज्या पेशवाईचा वारसा भाजपवाले सांगतात त्या पेशवाईतल्या राधोबादादा आणि नारायणरावांसारखे हे प्रकरण आहे फक्त इथे परिस्थिती उलटी आहे. येथे  'काका मला वाचवा' अशी म्हणायची वेळ पुतण्यावर नाही तर काकावर आली आहे. आधीच राजकीयदृष्ट्या गोपीनाथ मुंडे चिखलात रुतत चालले आहेत. नितीन गडकरी त्यांचे पंख कापण्याची एकही संधी वाया जाऊ देत नाहीत. गडकरीविरुद्ध मुंडे यांनी मोठे बंड उभारले होते पण मध्येच त्यांचे अवसान का गळाले हे कळायला मार्ग नाही. या प्रकरणात जायबंी होऊन आता वुत्र्ठे ते उसंत घेत होते तर अजित पवारांनी धनंजय मुंडेना आणि गोपीनाथ मुडेंचे मोठे भाऊ पंडित अण्णांना हाताशी धरून मुंडे यांच्या राजकीय शक्तीस्थानावर मरणांतिक घाव घातला. यासाठी अजित पवारांना नितीन गडकरींनी पड़'ाआडून सगळी मत वेत्र्ल्याची चर्चा आहेच. गडकरींना महाराष्ट्रात एकहाती राजकारण करायचे असेल तर गोपीनाथ मुंडेंना शक्तीहीन करणे गरजेचे आहे. त्यातूनच ही खेळी साकार झाली आहे. शिवाय महाराष्ट्रात हळूहळू राजकारणाला ओबीसींच्या राजकीय बावाचा पर निर्माण होऊ पहात आहे. त्याला शह देण्याचे राजकारण सत्ताधारी मराठा लॉबीला करणे गरजेचे आहे.  सत्तेत ओबीसींची भागीारी वाढणे हे मराठावेंत्र्द्री सत्ताधार्‍यांना परवडणारे नाही. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांना फार मोकळे रान मिळणार नाही याची काळजी घेतली जाते. हे दोन्ही नेते त्यांची राजकीय जडणघडण जातीयवाीधर्मांध पक्षात झाली असल्यामुळे लितमुस्लीमआविासी जनतेत व्यापक अर्थाने स्वीकाहार्य नाहीत आणि भ्रष्टाचारी तर आहेतच. त्यामुळे ते व्यापक पर्यायी राजकारण उभे करू शकत नाहीत. शिवाय त्यांचे हितसंबंध तर सत्ताधारी जातवर्गातच गुंतलेले आहेत. विंत्र्बहुना ते त्याचेच भाग आहेत.

हे सगळे असूनही एक गोष्ट या सगळ्यांमध्ये समान आहे ती म्हणजे त्यांचे अर्थकारण, याबाबतची त्यांची भूमिका अगी तंतोतंत समान आहे. जनतेच्या विकासाची त्यांची भाषा म्हणजे शुद्ध धूळपेत्र्क आहे. त्यांची भांडणे आणि मतभे आहेत ते सत्तेतून मिळणारी लूट वुत्र्णी खायची यासाठी. यापेक्षा तत्व, नैतिकता, स्वाभिमान या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी फिजुल आहेत. उद्या राष्ट्रावादित गेल्यानंतर भाजपाचे आमार असलेले धनंजय मुंडे ज्या पद्धतीने हेगडेवारांना अभिवान करत होते, त्याच पद्धतीने पुत्र्लेशाहूआंबेडकरांना वंन करतील जे एवेत्र्काळी शिवसेनेत असताना हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण करणार्‍या भुजबळांनी काँोसराष्ट्रवाीत प्रवेश वेत्र्ल्यानंतर वेत्र्ले. महात्मा पुत्र्ले आपल्या जातीचे आहेत हे सत्य त्यांना त्यानंतर उमगले आणि त्यांनी समता परिष उभी करून महात्मा पुत्र्ले यांच्या नावानेही ुकान सुरू वेत्र्ले. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ ही काकापुतण्यांची जोडी अजून तरी सहीसलामत आहे. छगन भुजबळ आपल्या मुलासाठी पंकज भुजबळसाठी काय करतात आणि आपल्या पुतण्याला किती राजकीय वारसा बहाल करतात यावरच या काकापुतण्यांचे उ़'ाचे भाऊबंकीचे राजकारण उभे राहील. राजकीय घराणेशाहीची ही  आधुनिक भांडवलशाहीतील सरंजामी आवृती आपल्या भारतीय लोकशाहीच्या अपरिपक्वतेची खुण आहे. भारतीय लोकशाही 'जातीय लोकशाही' बनेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाकीत वेत्र्ले होते. ते वरील सत्ताधार्‍यांच्या जातीय आधारावरील राजकारणामुळे खरे ठरले आहे.

कलमाडींची सुटका (चाल आयावरून सुटका)

अखेर ल्लिीश्र्वरांनी गाबाजी करून जेरबं वेत्र्लेला कर्नाटकी असलेला पुण्यनगरीचा महाराष्ट्रीय बछडा तिहार तुरुंगातून बाहेर आलाच. ऐन रणधुमाळीच्या (निवडणुकीच्या) समयीच त्यांना जामीन ेणार्‍या न्यायाधिशांचे समस्त मराठी जनतेने आभारच मानले पाहिजे. छत्रपती शिवरायांची आयाहून सुटका झाल्यानंतर जो आनं समस्त मराठी जनास झाला होता तोच आनं आज पुण्यनगरीच्या मराठीजनांच्या चेहर्‍यावरून वहात आहे. फटाक्यांच्या माळा, व्यिांची रोषणाई आणि आमचा त्राता आला अशाच थाटातील प्रतिाित्र्या यावरून या आनांची कल्पना करता येते. श्रीमती सोनिया गांधींना हा आनं राजकीय कारणाखाली व्यक्त करता येत नसला तरी त्या गालातल्या गालात हसतांना कोणालाही सिल्या असत्या. काँोसच्या प्रवक्त्यानी तर 'कलमाडीसाब' असा शब्प्रयोग वापरून आपल्या पक्षाच्या भावना समस्त मिडीयावाल्यांना अप्रत्यक्षपणे कळविल्या आहेतच.

वि़'ेची नगरी असलेल्या पुण्यनगरीतपैसे खाण्याच्या वि़'ेतही एक नंबरची नसली तरी ोन नंबरची का होईना प्रविणता संपान वेत्र्ल्याबद्दल खरेतर समस्त पुणेकरांनी कलमाडी यांचा जीवनगौरव विंत्र्वा नागरी गौरव करून त्यांना 'भारत रत्न' ेण्याची शिफारस करायला हवी. भीमसेन जोशी, महर्षि कर्वे यांच्या पंक्तीत बसण्यास आज तरी आम्हाला कलमाडीच योग्य वाटतात. गेल्या वर्षी ब्राह्मण संमेलनाचे उ्‌घाटन आरणीय ल्लिीच्या मुख्यमंत्री शिलाजी क्षित यांनी वेत्र्ले होते. यावर्षीच्या ब्राम्हण संमेलनाचे उ्‌घाटन कलमाडींच्या हस्ते होणे सर्वतया उचित ठरेल. कारण या शिलाजी पण कलमाडींच्या म्हणण्यानुसार त्यांच्या इतवेत्र्च नव्हे तर त्यांच्या पेक्षा थोडे जास्त पैसे खाण्यात प्रविण आहेत, त्यांना जर मागील वर्षी बोलावले असेल तर कलमाडी यांना या वर्षी बोलावणे योग्यच असेल.

समस्त बहुजनांना जातीच्या आणि धर्माच्या आधारावर वुत्र्टून आपली तिजोरी भरणार्‍या आणि वर आपल्या गुणवत्तेचा टेंभा मिरवीत आज २१व्या शतकातही जात्याभिमान बाळगून  ब्राह्मण संमेलन भरविणार्‍यांनी आपल्या जातिबांधवाच्या या महान  कर्तृत्वाचा गौरव करायला नको काय ?

तुरुंगातून सुटल्या सुटल्या कलमाडींनी पुण्यातील आपल्या पंटर लोकांना, 'आपली माणसे' निवडून आणण्याचे ओश लिे आहेत. कारण कलमाडींची माणसे निवडून आली नाहीत तर पुण्याचा विकास कोण करणारढ़ शेवटी विकास तर महत्वाचा आहे भाऊ! पैसे काय कोणीही खातो. भारतीय राजकीय व्यवस्थेतील तो सर्वसामान्य नियमच बनला आहे. एक विस असा येईल की, भारतात पैसे न खाणारा एक तर वेडा असेल नाही तर कम्युनिस्ट असेल. बाकी सब घोडे बारा टक्के !

1 comment:

  1. सर उत्तम ब्लॉग सुरु केला आहात. लेखही छान निवडलेत असे पुरोगामी विचारांचा ब्लॉग फार कमी लोक चालवतात.
    आशा ब्लॉगचा जास्तीत जास्त प्रचार झाला पाहिजे.कारण साध्य महाराष्ट्रातील शहरी तरुणानमधे इंटरनेट वापरन्याचे प्रमाण दिवसेंदिवस आधिक वाढत आहे;
    आशा तरुणाना जर योग्य विचार व दिशा देणारा हा ब्लॉग ठरेल.त्यांच्यामधे डाव्या पुरोगामी विचार पोहचावन्यासाठी हां ब्लॉग उत्तम पर्याय आहे.

    ReplyDelete